सांगली ते वाघोली अशी हेलिकॉप्टर वारी केल्याने रामकथाकार समाधान महाराज शर्मा यांची राज्यभर चर्चा आहे.

ABP Majha
समाधान महाराज यांना वाघोली इथल्या कीर्तनासाठी पाच तास उशीर होत असल्यामुळे आयोजकांनी थेट हेलिकॉप्टरने त्यांना आणलं.

यामुळे समाधन महाराजांचा पाच तासांचा प्रवास अवघ्या 55 मिनिटात झाला. समाधान महाराज शर्मा कोण आहेत

ह.भ.प समाधान महाराज शर्मा  हे मूळचे बीड जिल्ह्यातल्या केज येथील रहिवासी आहेत. 

गेल्या 30 वर्षापासून ते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात रामकथा सांगतात.

ABP Majha

कीर्तनकारांच्या तुलनेत राम कथा सांगणाऱ्या महाराजांची संख्या खूप कमी आहे 

ABP Majha

त्यामुळे राज्यात राम कथा सांगणाऱ्या ठराविक महाराजांपैकी शर्मा महाराज हे एक आहेत.

ABP Majha

राम कथा ही सात दिवस चालत असते..

ABP Majha

त्यामुळे राज्यात ज्यांना राम कथा लावायची आहे त्यांना काही महिने आधी या महाराजांच्या तारखा घ्याव्या लागतात 

ABP Majha