मेष राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप खास असणार आहे. या आठवड्यात तुमची काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
वृषभ राशींच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. कला, फॅशन, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना लाभ मिळू शकतो.
मिथुन राशींच्या लोकांसाठी या आठवड्यात अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा प्रयत्न करा. सध्या कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका.
कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ तुमच्यासाठी चढ-उतारांचा असणार आहे. या आठवड्यात वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशींच्या लोकांसाठी या आठवड्यात तुमचे मन अस्वस्थ राहील. ऑफिसमध्ये होणार्या उलथापालथीमुळे काळजी वाटेल. पैशाच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र जाईल
कन्या राशींच्या लोकांसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हाने येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीमुळे काळजी वाटेल.
तूळ राशीसाठी हा आठवडा खास असणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही एखाद्या मोठ्या व्यवहाराकडे वाटचाल करू शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पैसा आणि प्रतिमेच्या बाबतीत नुकसान होऊ शकते.
धनु राशीसाठी वर्षाचा शेवटचा आठवडा पैशाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ असतील. नवीन कर्ज वगैरे घेऊ नका
मकर राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी खास आहे. तुमच्या राशीत शनि आधीच बसला आहे. या आठवड्यात पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
नवीन आठवडा तुमच्यासाठी तणाव आणणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काही जुन्या गोष्टींबाबत तणाव घेण्याची शक्यता आहे
मीन राशीच्या लोकांसाठी साप्ताहिक राशी विशेष आनंद घेऊन येत आहे. जे अविवाहित आहेत, त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येऊ शकतो.