अभिनेत्री उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



मदर्स-डे निमित्त उर्मिलानं तिची मुलगी जिजासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



फोटोमध्ये उर्मिला आणि जिजाचा हटके अंदाज बघायला मिळत आहे.



'कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात लहान क्षण आपल्या हृदयात कायम राहतो. 'असं कॅप्शन उर्मिलानं या फोटोला दिलं आहे.



उर्मिला आणि जिजाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे.



फोटोमध्ये जिजा ही व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे तर उर्मिला ही कलरफुल आऊटफिटमध्ये दिसत आहे.



जिजा आणि उर्मिलाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



उर्मिला ही गेल्या काही दिवसांपासून तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.



तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील उर्मिलाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.



उर्मिलाच्या आगामी चित्रपटपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.