गूगलवर कधीही 'या' गोष्टी शोधू नयेत.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

गूगलवर तुमचा पासवर्ड शोधू नका.

Image Source: Pexels

यामुळे तुमचे पासवर्ड्स चोरी होण्याचा धोका कायम राहतो.

Image Source: Pexels

आपल्या बँक तपशीलांसाठी गूगलवर शोध घेणे टाळा.

Image Source: pexels

यामुळे फसवणुकीचा धोका खूप वाढतो.

Image Source: Pexels

कोणत्याही आजाराच्या लक्षणांवरून उपचार पाहून तो घरी करू नका.

Image Source: Pexels

मोफत डाउनलोड लिंक शोधू नका अशा लिंक्समध्ये व्हायरस असू शकतो.

Image Source: pexels

कोणत्याही अनोळखी बँकेवर आपली वैयक्तिक माहिती टाकू नका.

Image Source: Pexels

अनोळखी गूगल लिंकवर तुमची माहिती टाकू नका.

Image Source: Pexels

यामुळे डेटा चोरीचा धोका कायम राहतो.

Image Source: Pexels