पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, विमानांच्या आसनांचा रंग निळाच का असतो?
Published by: प्रिया मोहिते
Image Source: paxels
दूर जायची गोष्ट असली आणि वेळेची बचत करायची असली, तरी विमानाने प्रवास करणं आता पूर्वीपेक्षा खूप सामान्य झालं आहे.
Image Source: paxels
कधी ना कधी तुम्ही हवाई प्रवास करत असताना किंवा सिनेमांमध्ये पाहिलं असेल की विमानांच्या सीटचा रंग निळा असतो, तुम्हाला माहीत आहे का यामागचं कारण काय आहे?
Image Source: paxels
January 5, 2026
अनेकदा लोक मानतात की, आकाशाचा रंग निळा असतो म्हणूनच विमानातील आसनांचा रंगही निळा ठेवला जातो पण हे पूर्णपणे सत्य नाही
Published by: प्रिया मोहिते
खरंतर, निळा रंग विश्वासार्हता आणि सुरक्षिततेशी जोडला जातो, तसेच ज्या लोकांना एरोफोबिया आहे, त्यांच्यासाठी हा रंग फायदेशीर असतो.
Image Source: paxels
विमानात निळ्या रंगाच्या आसनांचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे, ज्यामुळे लोकांना शांत आणि आराम मिळतो.
सुरुवातीला विमानातील आसनांचा रंग लाल असायचा, पण आता बहुतेक विमान कंपन्या त्यांच्या आसनांचा रंग निळा ठेवतात.
Image Source: paxels
विमानांच्या आसनांचा रंग निळा असण्याचं आणखी एक कारण आहे, हा रंग गडद असतो, ज्यामुळे धूळ, डाग आणि चट्टे कमी दिसतात.
Image Source: Pexels
या व्यतिरिक्त, अनेक संस्कृतीत निळ्या रंगाच्या आसनांशी प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाच्या शुभेच्छा देण्याचा संबंध आहे.
Image Source: paxels
जरी सर्व विमानांच्या आसनांचा रंग निळा नसेल तरीही, आजही काही विमान कंपन्या त्यांच्या विमानांतील आसनांचा रंग राखाडी, तपकिरी किंवा लाल ठेवतात.