अनेकदा लोक म्हणतात की, माहीत नाही या घराला कोणाची नजर लागली.

अशा परिस्थितीत, कधीतरी अचानक घरात अशांती वाढते, पैशांची आवक थांबते.

Image Source: abp live

याशिवाय अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ लागतात.

या विना कारण थकल्यासारखे वाटते.

Image Source: abp live

अशा स्थितीत घराला लागलेली दृष्ट काढण्यासाठी, सुख-शांती आणि उत्पादन वाढवण्यासाठी वास्तु उपाय करू शकता.

Image Source: abp live

अनेक लोक दृष्ट लागणे वगैरे गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याला भ्रम मानतात.

वस्तुशास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे, तसेच उपायही सांगितले आहेत.

Image Source: abp live

घरामध्ये वास्तूनुसार रोज धूप दाखवणे किंवा कापूर जाळणे

सर्वात शक्तिशाली उपाय मानले गेले आहे.

Image Source: abp live

सर्वात आधी धूपदाणीत एक धूप कप, दोन फुलं असलेली लवंग, कापूरचे काही तुकडे, एक क्रश केलेला तेजपत्ता आणि पिवळ्या मोहरीचे काही दाणे नक्की टाका.

Image Source: abp live

जर तुम्ही घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे त्रस्त असाल, तर हे (पदार्थ) जाळून सायंकाळी त्याचा धूप घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवा. विशेषतः मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि पूजास्थळात.

Image Source: abp live

असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या व्यवसायात आणि

खाजगी जीवनात येत असलेली अडचण टळते.

Image Source: abp live

यामुळे घरात आनंदी वातावरण तयार होते, नकारात्मक विचार दूर होतात.

नात्यांमध्ये गोडवा आणि घरात बरकतही येऊ लागते.

Image Source: abp live