ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय? घरबसल्या असं बनवा डुप्लिकेट; पाहा प्रोसेस

Published by: अनिरुद्ध जोशी
Image Source: pexels

जर तुमचे वाहन चालवण्याचे परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) हरवलं असेल किंवा चोरीला गेलं असेल, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही.

Image Source: pexels

आता तुम्हाला आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही.

Image Source: pexels

तुम्ही घरी बसून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात.

Image Source: pexels

सर्वात आधी https://parivahan.gov.in वेबसाइट उघडा.

Image Source: pexels

मुख्यपृष्ठावर “ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

Image Source: pexels

त्यानंतर तुमचे राज्य निवडा, जिथे तुमचा मूळ परवाना तयार झाला होता, ते राज्य निवडा.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर सर्विस ऑन डीएल (Service on DL) वर क्लिक करा, तुमचा जुना डीएल नंबर (DL number) आणि जन्मतारीख टाका.

Image Source: pexels

डुप्लिकेट लायसन्ससाठी 200 रुपये ते 400 रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करा.

Image Source: pexels

तुमच्या अर्जाची पडताळणी संबंधित आरटीओ कार्यालय करेल, काही दिवसात डुप्लिकेट लायसन्स तुमच्या घरी पोस्टाने पाठवले जाईल.

Image Source: pexels