अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आज एक हटके 'फॅशन शो' पार पडलाय...



हा 'फॅशन शो' होताय समाजात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या किन्नरांचा...



अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये आज एक हटके 'फॅशन शो' पार पडला आहे



हा 'फॅशन शो' होताय समाजात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या किन्नरांचा...



अकोट जेसीआय या संस्थेनं या 'फॅशन शो'चं आयोजन केलं होतंय.



विदर्भातील अनेक शहरांतून किन्नर यात सहभागी झाले होते.



यावेळी किन्नरांनी रॅम्पवर झटकेदार 'कॅटवॉक' केला आहे



या 'फॅशन शो'साठी विदर्भातील अकोला, खामगाव, शोगाव, अमरावती, मुर्तिजापूर, अकोट, मलकापूर, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणांवरून किन्नर आले होते



'फॅशन शो'आधी किन्नरांची सामाजिक संदेश असलेले फलक घेत गावातून मिरवणूक काढण्यात आलीय.



सहभागी 'मॉडेल्स' किन्नरांना रोख आणि भेटवस्तूच्या स्वरूपात बक्षिसं देण्यात आलीय.



Thanks for Reading. UP NEXT

18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन!

View next story