देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार, हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर.
मोठी बातमी! निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; पोलिसांचा दावा.
बारावीच्या उत्तरपत्रिकेतील दुसऱ्या हस्ताक्षराचा अखेर शोध लागलाच; बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असे' घडले.
किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना भारी झाले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण जाहीर, शिक्षकांना रुजू अथवा कार्यमुक्त करण्याचे अधिकार जि.प. सीईओंना!
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली.
राहुल गांधी यांना न्यायालयाचा दिलासा, नवीन पासपोर्ट जारी करण्यास परवानगी, दहाऐवजी तीन वर्षांसाठी एनओसी.
भंडाऱ्यातील तरुणीच्या हत्येची चार वर्षानंतर उकल; दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक, चार दिवसांपासून तरुणीच्या मृतदेहाचा शोध सुरु.
गुजरात-मुंबईमध्ये काटें की टक्कर, लाईव्ह अपडेट एका क्लिकावर.