बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

सलमान पुन्हा एकदा 'टायगर'च्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

सलमानच्या 'टायगर 3' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

'टायगर 3'च्या टीझरमध्ये सलमान खानचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे.

'टायगर 3' या सिनेमाचा टीझर सिनेनिर्माते यश चोप्रा यांच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आहे.

'टायगर 3'च्या टीझरमध्ये भाईजानने एक संदेशही दिला आहे.

'टायगर 3'च्या प्रमोशनला आता सुरुवात झाली आहे.

'टायगर 3' या सिनेमात सलमान खान अविनाश राठोरच्या भूमिकेत दिसणार आहे.

पण टायगर या नावाने तो ओळखला जातो.