'चांद्रयान-3' मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे.

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'Oppenheimer' या सिनेमाचं बजेट 826 कोटी रुपये आहे.

'बार्बी' या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं बजेट 826 कोटी रुपये आहे.

ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती 700 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.

'मिशन इम्पॉसिबल' हा हॉलिवूडपट बनवायला 2,397 कोटी रुपये खर्च आला.

'इंटरस्टेलर' या सिनेमाची निर्मिती 1,364 कोटी रुपयांत करण्यात आली आहे.

'Passengers' या सिनेमाची निर्मिती 909 कोटी रुपयांत करण्यात आली आहे.

'द मार्टियन' या सिनेमाची निर्मिती 892 कोटी रुपयांत करण्यात आली आहे.

'ग्रॅविटी' हा सिनेमा बनवायला 826 कोटी रुपये खर्च आला आहे.

'अवतार' या सिनेमाची निर्मितीचा तब्बल 1,959 कोटी रुपये खर्च आला आहे.