जेसीबीची पूर्ण फॉर्म काय आहे?

Published by: abp majha web team

भारतात जेसीबी बुलडोझरची लोकप्रियता कुणापासून लपलेली नाही.

घर तोडण्यापासून ते जोडण्यापर्यंत जेसीबी अनेक कामांसाठी वापरले जाते.

तुम्हाला माहीत आहे का की जेसीबी बुलडोझरमध्ये जेसीबीचा फुल फॉर्म काय आहे?

जेसीबीचा फूल फॉर्म Joseph Cyril Bamford आहे.

हे एका ब्रिटिश कंपनीचे नाव आहे, जी 1945 मध्ये स्थापित झाली.

नंतर जेसीबी बुलडोझरचा रंग पांढरा आणि लाल रंगावरून पिवळा करण्यात आला.

जेसीबीला बॅकहो लोडर असेही म्हणतात, जे अनेक कामांसाठी उपयोगी आहे.

रोज वेगवेगळ्या कामासाठी याचा वापर केला जातो.

भारतीय बाजारात जेसीबी बुलडोझर वेगवेगळ्या किंमतीत विकले जातात.