स्कॅन करण्यापूर्वी असे ओळखा बनावट क्यूआर कोड.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

आजकाल QR कोडने पेमेंट करणे खूप सामान्य झाले आहे.

Image Source: pexels

पण सायबर चोर बनावट क्यूआर कोडचाही वापर करतात.

Image Source: pexels

स्कॅन करण्यापूर्वी बनावट क्यूआर कोड कसा ओळखायचा चला जाणून घेऊया.

Image Source: pexels

QR कोडवर कोणताही स्टिकर किंवा छेडछाड दिसल्यास तर तो स्कॅन करू नका.

Image Source: pexels

स्कॅन केल्यानंतर उघडणाऱ्या लिंककडे लक्षपूर्वक पहा.

Image Source: pexels

जर लिंक किंवा क्यूआर कोडवर शंका असेल तर ते स्कॅन करणे टाळा.

Image Source: pexels

अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यूआर कोड तपासल्याशिवाय स्कॅन करू नका.

Image Source: pexels

पेमेंट करण्यापूर्वी नाव आणि इतर माहिती नक्की तपासा.

Image Source: pexels

जर काही चुकीचे वाटले तर दुसरा पेमेंट पर्याय वापरा.

Image Source: pexels

थोडी सावधगिरी बाळगल्यास क्यूआर कोडमुळे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचता येते.

Image Source: pexels