देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूह.
ABP Majha

देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूह.

टाटा समूहाच्या कंपनीची आज शेअर्सची बाजारात लिस्टिंग झालीये.
ABP Majha

टाटा समूहाच्या कंपनीची आज शेअर्सची बाजारात लिस्टिंग झालीये.

जवळपास दोन दशकांनंतर म्हणजेच, 20 वर्षांनंतर, टाटा समूहानं त्यांच्या कंपनी टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ बाजारात आणलाय.
ABP Majha

जवळपास दोन दशकांनंतर म्हणजेच, 20 वर्षांनंतर, टाटा समूहानं त्यांच्या कंपनी टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ बाजारात आणलाय.

आज शेअर बाजारात टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची थाटात एन्ट्री झाली.

आज शेअर बाजारात टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची थाटात एन्ट्री झाली.

टाटा टेकच्या शेअर्सनी NSE आणि BSE वर बंपर लिस्टिंगसह व्यवहार सुरू केला.

गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमतीला टाटांच्या शेअर्सची लिस्टिंग झाली आहे.

ओपनिंगमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज् शेअर 1200 रुपयांनी उघडला

ओपनिंगमध्ये शेअर्समध्ये तब्बल 140 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

टाटा टेक्नॉलॉजीज् शेअरची इश्यू प्राईज 500 रुपये होती.

टाटा टेक्नॉलॉजीजची शेअर बाजारात नोव्हेंबर 2021 नंतर सर्वोत्तम लिस्टिंग आहे.