सोयाबीनवर झालेल्या गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त गोगलगायीमुळं सोयाबीन पिकांचे मोठं नुकसान लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठा प्रादुर्भाव मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव गोगलयागींच्या प्रादुर्भावामुळं शेतकरी संतप्त रेणापूर तहसील कार्यालयात सोडल्या गोगालगायी गोगलगायी सोयाबीनचे पीक फस्त करत आहेत सोयाबीन नाहीतर भाजीपाला पिकावर देखील या गोगलगायीचा प्रादुर्भाव पिकं वाया जाण्याची शक्यता सोयाबीनच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर गोगलगायींचा प्रादुर्भाव