श्वेता तिवारीने नवीन फोटो शूट केलं आहे. लाल साडीमध्ये तिचे चांगलेच व्हायरल होत आहेत. या साड्यांवर तिने काळ्या रंगाचा बेल्ट घातला आहे. या फोटोंमध्ये ती हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या अदांच्या पोज दिले आहेत. तिच्या अदांनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. श्वेता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.