कुंडलीत शनिच्या शुभ, अशुभ असण्याचा मोठा परिणाम आपल्या जीवनावर पडतो.



शनि नेहमी कर्मानुसार माणसाला फळ देतो.



लोक शनिदेवाला खुश करण्यासाठी पूजा-पाठ करतात.



जे लोक खोटं बोलतात, बेईमानी करतात...



दुसऱ्यांना नीचा दाखवतात, त्यांना शनिदेव दंड देतो.



शनिवारच्या दिवशी मंदिरातून चप्पल चोरी झाली,



तर तुमच्यावर शनिची कृपा होणार आहे, असं समजावं.



समाजात मान-सन्मान मिळणार आहे, असं समजावं.