2022 वर्षातील शेवटची शनिश्चरी अमावस्या आज 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे.



पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठीही हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याला शनिश्चरी अमावस्या देखील म्हणतात.



ही अमावस्या अतिशय विशेष आहे. कारण या दिवशी सिद्ध पद्म आणि शिवासारखे योगही तयार होत आहेत.



या योगांचा प्रभाव 5 राशींवर सर्वाधिक राहणार आहे.



मेष - मेष राशीच्या लोकांवर या योगांचा शुभ प्रभाव राहील. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.



मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची ढैय्या सुरू आहे. या दिवशी दान केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल



कन्या - या राशीच्या लोकांसाठी शनिश्चरी अमावस्या विशेष फलदायी असणार आहे. परिश्रमानुसार फळ मिळेल.



तूळ- या राशीत शनीची चालू असलेली ढैय्या लवकरच संपणार आहे. अशा स्थितीत या दिवशी शनिदेवाची पूजा करणे तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल.