शाहरुख खानला गणपती बाप्पा पावला आहे.
जवान या सिनेमाने भारतात 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.
जवान या सिनेमाचा जगभरात बोलबाला आहे.
'जवान' हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
'जवान' या सिनेमाची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' या सिनेमाने इतिहास रचला आहे.
जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'जवान' या सिनेमाने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे.
शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जाऊन 'जवान' सिनेमा पाहत आहेत.
शाहरुखचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.
शाहरुख खानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.