Image Source: (Photo Credit : Pixabay)

हिंदू धर्मात भगवान कृष्णांना अधिक मान्यता आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यांना शरण गेल्यास सर्व दूख दूर होतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जाणून घ्या कृष्णाला कसे प्रसन्न करावे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कृष्णाच्या बाल रूपाची पुजा करावी. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सकळी उठुन त्यांना अंघोळ घालावी. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यानंतर वस्त्र परीधान करून नैवैद्य दाखवावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच मंत्राचे पठन करावे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यानंतर कृष्णाची आरती करावी. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

असे केल्याने श्री कृष्णांची कृपादृष्टी तुमच्यावर राहते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)