Image Source: (Photo credit: Manav Manglani)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि क्रिकेटर शुबमन गिल यांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

अशाप्रकारे जोडल्या जाणाऱ्या नावांवर शुबमन किंवा साराने कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

अलीकडेच सारा तेंडुलकर शुबमनची बहीण शाहनील गिलबरोबर दिसली. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

यानंतर सारा आणि शुबमन गिलच्या डेटिंगच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

सारा आणि शाहनीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

साराने तेंडुलकरने चेहरा देखील लपवला आहे (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

रात्री उशीरपरेंत दोघी बाहेर फिरत असल्याचं दिसून आलं (Photo credit: Manav Manglani)

Image Source: (Photo credit: Manav Manglani)

ज्यामध्ये दिसत आहे की सारा तेंडुलकर एका सुंदर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर शहनीलने स्टायलिश ग्रे कलरचा टॉप घातला आहे. (Photo credit: Manav Manglani)