दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट गाजला आणि त्यातलं प्रत्येक पात्र आपल्या परिचयाचं झालं.

अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्यासोबत असलेले सल्या आणि लंगड्याही भाव खाऊन गेले.

तानाजी गळगुंडेने लंगड्याची तर अरबाज शेखने सल्याची भूमिका साकारली होती.

अरबाजने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोख बजावली.

अर्थातच या चित्रपटासाठी अरबाजची निवड काही सहजासहजी झालेली नव्हती.

सैराटनंतर अरबाजनं यानंतर मागे वळून पाहिलं नाही.

त्यानंतर त्यानं काही चित्रपट आणि मालिकांमध्ये जबरदस्त काम केलं.

अरबाज सोशल मीडियावर सक्रिय असतो. तसेच तो सामाजिक कार्यातही नेहमी पुढं असतो.

कोरोना काळात त्यानं अनेकांना मदत केली होती.

सैराटमधील सल्या ते झुंडमधील राजूपर्यंत अरबाजनं आपल्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.