प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या वर्कफ्रंटपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.



अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी रुबिनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.



यामध्ये अभिनेत्री पती अभिनव शुक्लासोबत दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्सनी या फोटोंमध्ये रुबिनाचा बेबी बंप स्पॉट केला आहे.



तेव्हापासून अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी व्हायरल झाली आहे.



आता सुत्रांकडून बातमी येत आहे की रुबिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी खरी आहे. ती ४ महिन्यांची गरोदर आहे.



रुबिना आणि अभिनव त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.



पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच रुबिनाची प्रसूती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



अभिनेत्री तिचा प्रेग्नेंसी पीरियड खूप एन्जॉय करत आहे.



Thanks for Reading. UP NEXT

शिल्पा शेट्टीने साडी नेसून दाखवली ग्लॅमरस स्टाइल!

View next story