बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती काहीतरी अप्रतिम दाखवते

तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे

कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी ती स्वतःला जुळवून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे

एकीकडे रिचा आपल्या अभिनयाने बड्या कलाकारांना मात देत असतानाच बोल्डनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही

रिचा कधी तिच्या चित्रपटांमुळे, कधी तिच्या लव्ह लाईफमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे चर्चेत असते

सध्या ती अली फजलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे

आता अभिनेत्रीने इतकं धमाल फोटोशूट केलं आहे की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत

यामध्ये तीने स्टायलिश गाऊन परिधान केलेला दिसत आहे.

लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेक-अप केला आहे आणि तिचे केस बांधले आहेत

ब्राऊन स्किनी लिपस्टिक रिचाच्या लुकला ग्लॅमरस टच देत आहे.

या अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे. आता तिची ही पोस्ट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे