असाही एक पक्षी आहे जो झाडावर कधीच बसत नाही.

हा पक्षी त्याचे घरटे देखील झाडावर बांधत नाही.

हा पक्षी आपल्या देशात देखीलआढळतो.

या पक्षाचे नवा Red-Wattled Lapwing आहे.

सामान्य भाषेत याला टीटीहरी असे म्हटले जाते.

हा पक्षी मैदाने, जंगले आणि शेतात आढळतो.

सहसा हा पक्षी आशियात जास्त आढळतो.

हा पक्षी त्याचे घरटे शेतात जमिनीवर तयार करतो.

तसेच या पक्षाला उडता येत असूनही हा झाडावर बसत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.