अभिनेता राम चरणने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
मुंबईत येणारा प्रत्येक जण मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय मुंबईतून जावू शकत नाही.
आज सकाळी दाक्षिणात्य अभिनेता रामचरणने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आहे.
राम चरण सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला तेव्हा न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख तसेच उप कार्यकारी अधिकारी श्री संदीप राठोड यांनी अभिनेत्याचे स्वागत केले.
गणपती बाप्पा आणि राम चरणचं खास नातं आहे.
राम चरणच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन होत असतं.
राम चरणने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
राम चरणच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होत असतं.
राम चरण सध्या मुंबईत असून त्याने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
सिद्धिविनायक मंदिरातील राम चरणने फोटो व्हायरल होत आहेत.