उसाच्या थकीत एफआरपी ची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याची मागणी
ABP Majha

उसाच्या थकीत एफआरपी ची रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याची मागणी

या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते
ABP Majha

या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानापासुन हे ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला
ABP Majha

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानापासुन हे ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला

राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे अनेक नेते, कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले होते
ABP Majha

राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे अनेक नेते, कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले होते

ABP Majha

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणीत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला

ABP Majha

जवळपास 100 पेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन राजू शेट्टी जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकले

ABP Majha

एका महिन्यात कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली

ABP Majha

एका महिन्यात रक्कम न मिळाल्यास पुढचा हंगाम सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला

ABP Majha

ऊसाची थकीत एफआरपीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी आक्रमक