उत्तर भारतात पावसामुळं जनजीवन विस्कळीत रस्त्यांना नद्याचं स्वरुप पुरामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशमध्ये जनजीवन विस्कळीत आजही उत्तर भारतात मुसळधार पावसाची शक्यता दिल्लीत रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं आहे. पंजाब आणि हरियाणात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधील 180.40 कोटी रुपयांची मदत उत्तर प्रदेशातही पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे