स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनेत्री प्रिया मराठे खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

अभिनेत्री प्रिया मराठे ही आजवर अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे.

प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

प्रियाने तिचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ज्यात ती ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे.

ज्यात ती ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे.

जांभळ्या रंगाच्या साडीत प्रिया फारच सुंदर दिसत आहे

प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे.

अभिनेत्रीने स्वतःचा एक कॅफे देखील सुरु केला आहे.