पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.



पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.



पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



पर्पल जॅकेट आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



पूजाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.



पूजाची 'नॅचरल ब्युटी' या फोटोमध्ये दिसत आहे.



गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.



पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.



पूजाचा चाहता वर्ग मोठा आहे.



पूजा तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर असते.