अभिजीत दीपके यांनी कुठून शिक्षण घेतले आहे

Published by: abp majha web team
Image Source: Instagram Abhijeet Dipke

अभिजीत दीपके सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात

Image Source: Instagram Abhijeet Dipke

त्यांना कॉकरोच जनता पार्टी CJP चे संस्थापक म्हणूनही ओळखले जाते

Image Source: Instagram Abhijeet Dipke

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की अभिजीत दीपकेने कुठून शिक्षण घेतले आहे

Image Source: Instagram Abhijeet Dipke

अभिजीत दीपके यांनी पत्रकारितेत पदवी संपादन केली आहे

Image Source: Instagram Abhijeet Dipke

त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि बोस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला

Image Source: Instagram Abhijeet Dipke

तिथे त्यांनी जनसंपर्क पीआर मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली

Image Source: Instagram Abhijeet Dipke

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडियावर काम सुरू केले

Image Source: Instagram Abhijeet Dipke

त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोक पाहतात

Image Source: Instagram Abhijeet Dipke

त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांना चांगली ओळख मिळाली आहे

Image Source: Instagram Abhijeet Dipke

आज अभिजीत दीपके डिजिटल जगातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्समध्ये गणले जातात

Image Source: Instagram Abhijeet Dipke