एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरिही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल झाल्याचं पाहाला मिळतंय.



भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात.



राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही किरकोळ बदल पाहायला मिळतात.



पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.



राजधानीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये आहे.



आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.



चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.



कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.