तुमची जन्मतारिख तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगते.



जसं की, तुमचा स्वभाव कसा आहे?



काही तारखांना जन्मलेले लोक फार रागिट असतात.



ज्यांचा जन्म 9, 18, 27 तारखेला झाला आहे...



त्या लोकांना फार राग येतो.



9, 18, 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.



या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो.



आणि मग ते रागात कुणाचंच ऐकत नाहीत.