पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

पाकिस्तानवर भारताने डिजिटल स्ट्राईक केली आहे.

Image Source: PTI

आता पाकिस्तानच्या सोशल मीडियावर भारताने मोठी कारवाई केली आहे.

Image Source: PTI

भारताने पाकिस्तानच्या अधिकृत एक्स खात्यावर भारतात बंदी घातली आहे.

Image Source: PTI

आता पाकिस्तानचे खाते भारतात दिसणार नाही.

Image Source: PTI

यापूर्वी बुधवारी संध्याकाळी सीसीएसच्या बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले होते.

Image Source: PTI

यामध्ये सिंधू पाण्याच्या करारापासून ते अटारी सीमेपर्यंत कठोर पावले उचलली गेली.

Image Source: PTI

यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Image Source: PTI