हिंदू पंचागानुसार, शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. मातेचे हे रूप युद्धाची देवता म्हणून मानले जाते.