स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डचा आयपीएलला अलविदा



मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यावर घेतला निर्णय



मुंबई नाही तर कोणताच संघ नाही असं पोलार्डचं स्पष्ट वक्तव्य



पोलार्ड आयपीएलमधील एक अत्यंत एन्टरटेनिंग क्रिकेटर



कित्येक सामने त्याने गाजवले आहेत.



हातातून निसटणारे सामने पोलार्डने जिंकवले आहेत.



त्याने संपूर्ण आयपीएल कारकीर्द मुंबईसोबत घालवली आहे.



यावेळी त्याने 171 डावात 3 हजार 412 धावा केल्या.



त्याची फलंदाजीची सरासरी 28.67 होती, तर त्याच्या कारकिर्दीत स्ट्राईक-रेट 147.32 इतका होता.



16 अर्धशतके झळकावणाऱ्या पोलार्डला लीगमधील सर्वोत्तम फिनिशर मानले जाते.