पुराचे पाणी वाढलं, पैठणचा मोक्षघाट आजपासून बंद
ABP Majha

पुराचे पाणी वाढलं, पैठणचा मोक्षघाट आजपासून बंद

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
ABP Majha

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली
ABP Majha

जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली

पैठणच मोक्षघाट आजपासून बंद; पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाचा निर्णय
ABP Majha

पैठणच मोक्षघाट आजपासून बंद; पुराचे पाणी वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

ABP Majha

पैठणचा मोक्ष घाटापर्यंत पोहोचले पुराचे पाणी

ABP Majha

आजपासून मोक्ष घाट नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.

ABP Majha

पुढील आदेशापर्यंत घाटावर दशक्रिया विधी बंद रहाणार आहे

ABP Majha

पैठणच्या मोक्ष घाटावर सर्वसामान्यांना जाण्यासाठी बंदी

ABP Majha

मोक्ष घाटाच्या भिंतीला पुराचे पाणी जाऊन धडकले

ABP Majha

वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क