मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेने अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडली आहे.



श्वेता शिंदे ही नेहमी आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते.



चाहत्यांना घायाळ करणारे तिचे एकापेक्षा एक फोटो असतात.



श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झालीच पाहिजे.



श्वेताने सध्या व्हेकेशन मोडवर असून तिने फोटोशूट केले आहे.



कातिल अदा दिसणाऱ्या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले नसते तर नवलच.



चाळीशीतील श्वेता शिंदेचं सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.



'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'वादळवाट' या गाजलेल्या मालिकांमधून श्वेतानं अभिनयाची छाप सोडली.



अभिनेत्रीशिवाय श्वेता एक यशस्वी मालिका निर्माती म्हणून परिचित आहे.



लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, शेतकरी नवरा पाहिजे आदी मालिकांची निर्मिती तिने केली.