सायली संजीवने शेयर केले पैठणीतील खास फोटो!

सायली संजीवने अनेक चित्रपट व नाटके यातून काम केले आहे

'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट नुकताच येऊन गेला होता

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा' पुरस्कार' मिळाला आहे

या सिनेमात सायली संजीव ही मुख्य भूमिकेत आहे

या सिनेमात सायलीने गावातील एक साधी गृहिणी ही भूमिका साकारली आहे

याच चित्रपटाची आठवण म्हणून सायली ने फोटो शेअर केले आहेत

हीने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत

सुंदर पैठणीमधील तिचा अंदाज

सुंदर कॉम्बिनेशन असलेली पैठणीतील सायली