अभिनेत्री पुजा सावंत सोशल मीडियावर अलीकडे बरीच अॅक्टिव्ह असते तीन नवनवीन फोटोज पोस्ट करतच असते. आताही तिने लंडनमधील काही फोटो पोस्ट केले. यासोबत एक व्हिडीओही पोस्ट केला. या व्हिडीओत तिने संपूर्णपणे काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. अगदी किलर लूक्स देताना पुजा या व्हिडीओत दिसत आहे. तिच्या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केलं आहे. ती साडीत देखील फोटो पोस्ट करत असते. विविध लूक्समधील तिचे फोटो चाहत्यांनाही तितकेच आवडतात. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट प