देशातील महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेल 29 पैशांनी स्वस्त झालंय पुण्यात पेट्रोलचे दर 105.91 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर आहे. नाशकात पेट्रोलचे दर 106.12 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर अहमदनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 106.85 रुपये, तर एक लिटर डिझेल 93.35 रुपयांना सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 107.55 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.64 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 93.16 रुपयांना कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 106.06 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर नागपुरात पेट्रोल 106.61 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर गडचिरोलीत 107.52 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 94.01 रुपये प्रति लिटर