ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न का शिजवू नये?

Published by: भाग्यश्री कांबळे
Image Source: pixabay

ॲल्युमिनियम शरीरात जमा होऊन किडनी निकामी करू शकते.

Image Source: pixabay

यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते. तसेच अल्झायमरचा त्रास वाढू शकतो.

Image Source: pixabay

यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pixabay

ॲल्युमिनियम शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हाडे ठिसूळ (ऑस्टिओपोरोसिस) होऊ शकतात.

Image Source: pixabay

यामुळे कॅन्सरसारख्या भयंकर रोगाचा धोका वाढू शकतो.

Image Source: pixabay

टोमॅटो, लिंबू, दही यांसारख्या आम्लयुक्त पदार्थांबरोबर हे धोकादायक रीऍक्शन करते.

Image Source: pixabay

हे शरीरात लोहाची कमतरता निर्माण करू शकते

Image Source: pixabay

ते शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवते

Image Source: pixabay

हे रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकते, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.

Image Source: pixabay