इटलीचा पिझ्झा हेल्दी का असतो?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

इटालियन पिझ्झा हेल्दी असण्याची अनेक कारणं आहेत.

Image Source: pexels

याला बनवण्यासाठी मैदा, पाणी, यीस्ट आणि मीठ वापरले जाते.

Image Source: pexels

त्याचबरोबर ते अनेक तास भिजत ठेवले जाते.

Image Source: pexels

यामुळे पिझ्झा शरिराला सहज पचतो.

Image Source: pexels

इटालियन पिझ्झाचा बेस फार पातळ असतो, ज्यामुळे त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी असते.

Image Source: pexels

यामध्ये Processed Cheese ऐवजी अस्सल आणि कमी प्रमाणात Mozzarella Cheese वापरले जाते.

Image Source: pexels

यासोबतच, हे बनवण्यासाठी बटर किंवा रिफाइंड तेला ऐवजी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो.

Image Source: pexels

यामध्ये प्रोटीन, फॅट , जीवनसत्त्वे आणि लोह यांचा योग्य समतोल असतो.

Image Source: pexels

यामुळेच इटालियन पिझ्झा हेल्दी मानला जातो.

Image Source: pexels