एलपीजी (LPG) द्रव रूपात का असते?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

एलपीजीला द्रव स्थितीत आणण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आकारमान कमी करणे.

Image Source: pexels

गॅसच्या तुलनेत लिक्विड खूप कमी जागा व्यापतो

Image Source: pexels

ते साठवणूक करण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी अत्यंत सोपे आणि किफायतशीर आहे

Image Source: pexels

एलपीजी वायूचे द्रवात रूपांतर होताच त्याचे आकारमान सुमारे 270 पटीने कमी होते

Image Source: pexels

टँकर आणि जहाजांमधून हजारो टन वायू एकाच वेळी वाहून नेण्यासाठी लिक्विड फॉर्म सर्वात उत्तम आहे

Image Source: pexels

यामुळे प्रति युनिट वाहतुकीचा खर्चही खूप कमी येतो

Image Source: pexels

द्रवरूपामुळेच एलपीजी (LPG) सिलिंडरमध्ये दुर्गम खेड्यापाड्यांत आणि डोंगराळ भागात पोहोचवणे शक्य झाले आहे.

Image Source: pexels

द्रवात Ethyl Mercaptan नावाचे तीव्र वासाचे रसायन मिसळले जाते

Image Source: pexels

यामुळे गॅस गळती झाल्यास त्वरित वास येतो आणि दुर्घटना टळते.

Image Source: pexels