दुसऱ्याला पाहून जांभई का येते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

अनेकदा आपल्याला झोप आल्यावर जांभई येते

Image Source: pexels

तुम्ही कधी लक्ष दिले आहे का जेव्हा दुसऱ्या कोणाला जांभई येते तेव्हा त्याला पाहून आपल्यालाही येते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

का येते यामागे काय कारण आहे तुम्ही कधी याचा विचार केला आहे का

Image Source: pexels

जर नसेल तर यामागील मुख्य कारण जाणून घेऊया

Image Source: pexels

इतरांना पाहून जांभई येण्याचे कारण मिरर न्यूरॉन्स आणि मानवी सहानुभूती आहे

Image Source: pexels

मिरर न्यूरॉन्स म्हणजे आपल्या मेंदूतील त्या पेशी आहेत ज्या दुसऱ्याची शारीरिक क्रिया पाहून स्वतःला प्रेरित करतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मिरर न्यूरॉन्समुळेच आपण इतरांना पाहून स्वतःही जांभई देऊ लागतो

Image Source: pexels

मिरर न्यूरॉन्समुळे आपण अनेक अशी कामे करतो जी आपल्याला नको असतात

Image Source: pexels

जांभई देणे एखादी गोष्ट न सांगता शिकणे यांसारखी कामे आपण अनेकदा करतो

Image Source: pexels