अनेक लोक बाल्कनीमध्ये काळी प्लास्टिक का लावतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pinterest

बहुदा तुम्ही बाल्कनीमध्ये सौंदर्यासाठी रोप किंवा फुलं पाहिली असतील.

पण सध्या विचित्र गोष्ट बघायला मिळत आहे.

Image Source: Pinterest

तुम्ही पाहत असाल की लोक त्यांच्या बाल्कनीमध्ये काळी प्लास्टिक पिशवी टांगत आहेत.

Image Source: Pinterest

हे बघून तुम्हालाही कुतूहल वाटलं असेल

Image Source: Pinterest

आम्ही तुम्हाला बाल्कनीमध्ये काळी पन्नी लावण्यामागचे कारण सांगतो.

Image Source: Pinterest

खरं तर, हे कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी वापरत आहेत.

Image Source: Pinterest

शहरी भागात, विशेषतः कबूतर बाल्कनीमध्ये येऊन त्रास देतात.

Image Source: Pinterest

कधीकधी हे कबूतर बाल्कनीमध्ये घरटे बनवतात आणि घाण करतात

Image Source: Pinterest

काळ्या रंगाच्या पन्नीमुळे कबुतरांना वाटते की तिथे कावळा आहे, त्यामुळे ते तिथे जायला घाबरतात.

Image Source: Pinterest