डोळ्यांखाली डार्क सर्कल्स का येतात?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली काळे वर्तुळे अधिक दिसू शकतात

Image Source: pexels

सतत थकवा आणि ताण यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे वाढू शकतात

Image Source: pexels

डोळ्यांना वारंवार चोळल्याने डोळ्यांच्या त्वचेवर परिणाम होतो

Image Source: pexels

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डोळ्यांखालील भाग अधिक खोल दिसतो

Image Source: pexels

ॲलर्जी किंवा डोळ्यांच्या जळजळीमुळे देखील काळी वर्तुळे दिसू शकतात

Image Source: pexels

जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांना थकवा येतो यामुळेही डार्क सर्कल्स दिसू शकतात

Image Source: pexels

जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचेमध्ये पिगमेंटेशन देखील वाढते

Image Source: pexels

काही लोकांना डार्क सर्कल्स आनुवंशिक कारणांमुळे देखील होतात

Image Source: pexels

वय वाढल्यावर डोळ्यांखालील त्वचा पातळ झाल्यामुळे जास्त गडद दिसते

Image Source: pexels