पावसात गाडीच्या काचा धुरकट का होतात.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

पावसाळ्यात गाडीच्या काचा अनेकदा धुरकट होतात.

Image Source: pexels

जे केवळ वाहन चालवणे गैरसोयीचे बनवत नाहीत तर अपघाताचा धोकाही वाढवतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया गाडीच्या काचा पावसात धुसर का होतात.

Image Source: pexels

पावसाळ्यात बाहेरील तापमान थंड आणि दमट असते.

Image Source: pexels

त्याचवेळी गाडीच्या आतील तापमान जास्त असल्यामुळे काचेवर धुकं जमायला लागतं.

Image Source: pexels

दुसरे बाहेरील वातावरणात आर्द्रता असते जी गाडीच्या काचेच्या थंड पृष्ठभागावर आदळते.

Image Source: pexels

ही आर्द्रता लहान लहान पाण्याच्या थेंबांमध्ये बदलते आणि काचेला धुरकट करते.

Image Source: pexels

गाडीचा एसी बंद असल्यामुळे किंवा गाडीत लोक असल्यामुळेही गाडीचे तापमान गरम राहते.

Image Source: pexels

ही गरम हवा सुद्धा गाडीच्या थंड काचेला आदळून धुक्याचे रूप घेते.

Image Source: pexels