कोणत्या लोकांनी पनीर खाऊ नये?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पनीर खर तर प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो

Image Source: pexels

पण काही विशिष्ट आरोग्य स्थितीत याचे सेवन हानिकारक असू शकते

Image Source: pexels

ज्यांना लैक्टोज इंटॉलरन्स किंवा दुधाची ऍलर्जी आहे, त्यांना गॅस आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी त्यातील सॅचुरेटेड फॅट टाळले पाहिजे.

Image Source: pexels

पनीरमध्ये सोडियम अधिक असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

Image Source: pexels

मलावरोध, आम्लपित्त किंवा ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांसाठी पनीर जड जाऊ शकतं.

Image Source: pexels

संधिवात किंवा किडनीच्या समस्येत प्रथिनांचे जास्त प्रमाण हानिकारक असू शकते

Image Source: pexels

आयुर्वेदानुसार, कफ आणि सायनसच्या रुग्णांनी पनीर टाळायला हवे.

Image Source: pexels

झोपण्यापूर्वी चीज खाल्ल्यास जडपणा आणि अपचन होऊ शकते

Image Source: pexels