कोणत्या लोकांनी आंबा खाऊ नये?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

आंब्याचा सिझन आला आहे, बाजारात हळू हळू आता आंबे विकायला सुरुवात झाली आहे.

Image Source: pexels

भारतात आंबा खूप आवडतो आणि त्याची लागवडही खूप होते

Image Source: pexels

पण काही लोकांनी ते खाणे टाळले पाहिजे.

Image Source: pexels

आंबा हे फळ गोड असतं, त्यामुळे ज्यांना उच्च रक्तशर्करा (मधुमेह) आहे, त्यांनी हे फळ कमी प्रमाणात खावे.

Image Source: pexels

जाड असणाऱ्या लोकांनी सुद्धा हे खाऊ नये, कारण यात खूप फॅट असतं.

Image Source: pexels

आंब्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, ज्यामुळे किडनीच्या विकारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी ते खाऊ नये.

Image Source: pexels

काही लोकांना आंब्याची एलर्जी असते आणि ते खाल्ल्याने त्यांना त्रास होऊ शकतो.

Image Source: pexels

गॅस आणि अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठीही आंबा हे फळ योग्य नाही.

Image Source: pexels

सिझनमध्ये आंबे खा पण एका मर्यादेत, नाहीतर ते तुम्हाला आजारी पाडू शकतात.

Image Source: pexels